Author: Sagar Pudale

सागर पुदाले हे लेखक, शिक्षक आणि “पाटी पेन्सिल” चे संस्थापक-संपादक आहेत. त्यांना १0 वर्षांहून अधिक काळ शिकवण्याचा अनुभव असून, ते UPSC/MPSC परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून त्यांनी M.A. (इंग्रजी) मध्ये सुवर्णपदक (2013 आणि २०१५) प्राप्त केले आहे. तसेच, त्यांनी इंग्रजी साहित्यात NET आणि SET या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांची "Beyond Borders" आणि "Waiting Ocean" ही पुस्तके विचारांची सखोलता दर्शवतात.