India USA Business | ट्रम्पचा यू-टर्न आणि भारत–अमेरिका व्यापाराचा पेच
भारत आणि अमेरिकेतील व्यापार हा जगातील सर्वात महत्त्वाचा आर्थिक प्रवाह मानला जातो. मागील वर्षी या व्यापाराचा आकार तब्बल 131 अब्ज डॉलर्सपर्यंत गेला. भारताची निर्यात 86 अब्ज डॉलर्स, आयात 45 अब्ज डॉलर्स आणि अधिशेष तब्बल 41 अब्ज डॉलर्स! एवढा मोठा अधिशेष भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा होता. पण ट्रम्प यांच्या एका आदेशाने या साऱ्या समीकरणांमध्ये धडकी भरली.