
Try more UPSC / MPSC Mock Test
Free Online UPSC Prelim Mock Test on Ancient History of India
For Latest Updates about MPSC / UPSC – Visit
Discover more from पाटी पेन्सिल - Pati Pencil
Subscribe to get the latest posts sent to your email.


Time's up
Free Online UPSC Prelim Mock Test on Ancient History of India
Subscribe to get the latest posts sent to your email.
सागर पुदाले हे लेखक, शिक्षक आणि “पाटी पेन्सिल” चे संस्थापक-संपादक आहेत. त्यांना १0 वर्षांहून अधिक काळ शिकवण्याचा अनुभव असून, ते UPSC/MPSC परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून त्यांनी M.A. (इंग्रजी) मध्ये सुवर्णपदक (2013 आणि २०१५) प्राप्त केले आहे. तसेच, त्यांनी इंग्रजी साहित्यात NET आणि SET या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
त्यांची "Beyond Borders" आणि "Waiting Ocean" ही पुस्तके विचारांची सखोलता दर्शवतात.

भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन आणि विकसित संस्कृतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हटले जाते. सुमारे इ.स.पू. ३३०० ते इ.स.पू. १३०० या काळात ती अस्तित्वात होती, तिचा सुवर्णकाळ म्हणजेच परिपक्व अवस्था इ.स.पू. २६०० ते इ.स.पू. १९०० दरम्यान मानली जाते.

स्पर्धा परीक्षांमध्ये (विशेषतः MPSC व UPSC) यशस्वी होण्यासाठी फक्त माहिती असणे पुरेसे नसते, तर त्या माहितीचे प्रभावी उत्तर लेखन आणि निबंध लेखन ही कौशल्ये आत्मसात करणे तितकेच महत्त्वाचे असते. MPSC आणि UPSC मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लेखन हा सर्वात निर्णायक घटक असतो. केवळ माहितीवर आधारित लेखन न करता, विश्लेषणात्मक, संतुलित आणि मुद्देसूद लेखन करणे आवश्यक आहे.

MPSC, UPSC आणि इतर विविध सरकारी भरतीसाठीची मुलाखत हा प्रत्येक उमेदवारासाठी एक निर्णायक टप्पा असतो. प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेच्या यशानंतर ही मुलाखतच तुम्हाला अधिकारी बनवते की नाही, हे ठरवते. त्यामुळे मुलाखतीची तयारी ही गंभीरपणे, नियोजनपूर्वक आणि आत्मपरीक्षण करत केली पाहिजे.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेकदा गोंधळ होतो, काय वाचावं, किती वाचावं आणि कधी वाचावं? या सर्व प्रश्नांवर एकच उत्तर आहे – अचूक अभ्यास नियोजन! स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ एक परीक्षा नव्हे, ती एक तपश्चर्या आहे. ही परीक्षा फक्त ज्ञानाचीच नाही, तर शिस्त, सातत्य, आणि नियोजनशक्तीची कसोटी आहे. कोणताही विषय कितीही मोठा असो, योग्य नियोजन केल्यास तो सर करता येतो. आणि म्हणूनच, अभ्यास नियोजन हे स्पर्धा परीक्षा यशाचे खरे अधिष्ठान ठरते.

MPSC आणि UPSC च्या मुख्य परीक्षांमध्ये, निबंध लेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेकदा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी आणि अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यासाठी निबंधाचा पेपर निर्णायक ठरतो. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही मागील वर्षांच्या मुख्य परीक्षांमध्ये विचारलेल्या निबंधांच्या प्रश्नांवर आधारित आदर्श उत्तरे (Model Answers) देत आहोत.

IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांना पडलेला एकच प्रश्न: “पगार किती असतो?” हा प्रवास सुरू होतो ₹56,100 च्या मूळ वेतनावर. पण तुम्हाला माहीत आहे का, या वेतनासोबत मिळणाऱ्या सुविधा, भत्ते आणि पदोन्नतीमुळे 10 वर्षांच्या सेवेनंतर तुमचा पगार ₹1.3 लाखांपेक्षा जास्त असू शकतो? IAS अधिकाऱ्याचा पगार, त्यांचा करिअर प्रवास आणि या प्रतिष्ठित नोकरीच्या आर्थिक बाजूचा सखोल अभ्यास या लेखात.