Best Old and New Courses After 10th and 12th Class
आज जग खूप वेगाने बदलतंय. माहिती आपल्या बोटांवर आहे, तरी अनेकजण अजूनही गोंधळलेलेच आहेत. आज ज्या गोष्टी उत्तम वाटतात, त्या काही वर्षांनी उपयोगी ठरणार नाहीत असंही होऊ शकतं. म्हणूनच Arts, B.Ed, D.Ed किंवा इंजिनिअरिंगसारख्या पारंपरिक शाखांमध्ये डिग्री घेऊनही बरेच जण बेरोजगार आहेत.त्यामुळे फक्त मार्क्स, पालकांची अपेक्षा किंवा मित्र काय करत आहेत, यावरून करिअर ठरवू नये. चांगलं भविष्य घडवायचं असेल, तर योग्य माहिती घेऊन, शहाणपणाने निर्णय घ्यायला हवा. चला तर मग, १०वी नंतरचे काही उत्तम tradiotional (old) and new courses बघूया जे तुमचं भविष्य घडवू शकतात.