Skip to content
पाटी पेन्सिल – Pati Pencil

पाटी पेन्सिल - Pati Pencil

चला धडे गिरवू या !

Facebook X Instagram Email Telegram Threads
  • होम
  • बातम्या / चालू घडामोडी
  • नोकरी / करिअर
  • MPSC
  • UPSC
  • सराव परीक्षा
  • यशोगाथा
  • Archive
  • UPSC GS 1
  • UPSC GS 2 CSAT
  • Geography
  • History
Facebook X Instagram Email Threads Telegram
पाटी पेन्सिल – Pati Pencil
पाटी पेन्सिल - Pati Pencil
चला धडे गिरवू या !

UPSC Exam Preparation

UPSC Exam

पाटी पेन्सिल मध्ये आपलं स्वागत आहे !

Your one stop Destination for UPSC, Staff Selection , Railway, State PSC – all Exam Updates, Preparation, Mock Tests

UPSC परीक्षे विषयी

पात्रता, वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) केलेली असावी. (UPSC Civil Services परीक्षे साठी पदवी (Graduation) मध्ये कोणतीही टक्केवारीची अट नाही.
  • अंतिम वर्षाचे (Final Year) विद्यार्थी सुद्धा परीक्षा देऊ शकतात, पण मुख्य परीक्षेपूर्वी पदवी पूर्ण झालेली असावी.

वयोमर्यादा

वर्ग (Category)किमान वयकमाल वयप्रयत्न मर्यादा (Attempts Allowed)टिप्पणी / सूट
General (UR)21 वर्षे32 वर्षे6 प्रयत्न–
OBC (अन्य मागास वर्ग)21 वर्षे35 वर्षे9 प्रयत्न3 वर्षांची वयोमर्यादा सूट
SC/ST (अनुसूचित जाती/जमाती)21 वर्षे37 वर्षेअमर्यादित (वयोमर्यादेपर्यंत)5 वर्षांची वयोमर्यादा सूट
PwBD – General21 वर्षे42 वर्षे9 प्रयत्न10 वर्षांची वयोमर्यादा सूट
PwBD – OBC21 वर्षे45 वर्षे9 प्रयत्नवरीलप्रमाणे + OBC सूट
PwBD – SC/ST21 वर्षे47 वर्षेअमर्यादित (वयोमर्यादेपर्यंत)वरीलप्रमाणे + SC/ST सूट

महत्त्वाची माहिती:

  • वयोमर्यादा गणनेची तारीख: 1 ऑगस्ट त्या वर्षाची जेव्हा परीक्षा होते.
  • एक प्रयत्न म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा (Prelims) दिली तर तो एक attempt म्हणून मोजला जातो, तुम्ही पास झाला किंवा नाही तरी.
  • General आणि OBC साठी प्रयत्नांची मर्यादा (Attempts) काटेकोरपणे लागू होते. SC/ST साठी फक्त वयोमर्यादा मर्यादा आहे, पण प्रयत्नांची मर्यादा नाही.

UPSC परीक्षा पद्धती:

UPSC Civil Services परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते:

१. पूर्व परीक्षा (Preliminary Exam / Prelims)

घटकतपशील
प्रश्न प्रकारवस्तुनिष्ठ (Objective Type – MCQ)
पेपरदोन पेपर (200 गुण प्रत्येकी)
Paper I – General Studies (GS)चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान
Total Marks : 200 गुण
प्रश्नसंख्या : 100 प्रश्न
कालावधी : 2 तास
Paper II – CSAT (Aptitude Test)समजून घेणे, तार्किक विचार, मानसशास्त्रीय क्षमता, विश्लेषण, मूलभूत गणित, डेटा इंटरप्रिटेशन, निर्णयक्षमता,
Total Marks: 200 गुण
प्रश्नसंख्या: 80 प्रश्न
कालावधी: 2 तास
पात्रता निकष फक्त पात्रता पेपर (Qualifying – 33% आवश्यक)
नकारात्मक गुणदंड (Negative Marking)प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा
परिणामकेवळ पात्रता, पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निकालात धरले जात नाहीत

2. मुख्य परीक्षा (Main Exam / Mains)

घटकतपशील
प्रश्न प्रकारवर्णनात्मक (Descriptive – Long answers)
एकूण पेपर्स9 पेपर्स
Qualifying Papers (Paper A and B)
Paper A: भारतीय भाषा (मराठी, हिंदी इ.) – 300 गुण ; कालावधी: 3 तास
Paper B: इंग्रजी – 300 गुण ; कालावधी: 3 तास

Note: – Paper A (Indian Language Paper) साठी, उमेदवाराला संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील कोणतीही एक भारतीय भाषा निवडावी लागते.
किमान
गुण : 75 (25 %)
(हे पेपर पास झाले पाहिजेत, पण गुण मोजले जात नाहीत)
गणनेत येणारे PapersEssay – 250 गुण
General Studies I, II, III, IV – प्रत्येकी 250 गुण
Optional Subject (Paper I & II) – प्रत्येकी 250 गुण
एकूण गुण (गणनेत येणारे)1750 गुण

UPSC Paper A: – भारतीय भाषांची यादी

खालीलपैकी कोणतीही एक भाषा निवडता येते:

  1. Assamese (आसामी)
  2. Bengali (बंगाली)
  3. Bodo (बोडो)
  4. Dogri (डोगरी)
  5. Gujarati (गुजराती)
  6. Hindi (हिंदी)
  7. Kannada (कन्नड)
  8. Kashmiri (काश्मीरी)
  9. Konkani (कोंकणी)
  10. Maithili (मैथिली)
  11. Malayalam (मल्याळम)
  12. Manipuri (मणिपुरी)
  13. Marathi (मराठी)
  14. Nepali (नेपाली)
  15. Oriya / Odia (ओडिया)
  16. Punjabi (पंजाबी)
  17. Sanskrit (संस्कृत)
  18. Santali (संताळी)
  19. Sindhi (सिंधी)
  20. Tamil (तमिळ)
  21. Telugu (तेलुगू)
  22. Urdu (उर्दू)

अपवाद:

ज्यांचे मूळ माध्यम इंग्रजी आहे (North Eastern राज्यांतील काही समुदाय) त्यांना Paper A (Indian Language) पासून सूट (Exemption) मिळते.

UPSC Mains – मुख्य पेपर्सचा तपशील

पेपरTotal Marksप्रश्नसंख्या (अंदाजे)कालावधी
Essay (Paper I)250 गुण2 निबंध (प्रत्येकी 125 गुण)3 तास
General Studies Paper I250 गुणसुमारे 20 प्रश्न (10 छोटे, 10 मोठे)3 तास
General Studies Paper II250 गुणसुमारे 20 प्रश्न3 तास
General Studies Paper III250 गुणसुमारे 20 प्रश्न3 तास
General Studies Paper IV250 गुणसुमारे 14 प्रश्न (Case studies सहित)3 तास
Optional Paper I250 गुण6 प्रश्नांपैकी 5 सोडवावे3 तास
Optional Paper II250 गुण6 प्रश्नांपैकी 5 सोडवावे3 तास

विषय –

  • GS Paper I: इतिहास, भूगोल, भारतीय समाज
  • GS Paper II: राज्यघटना, शासन, आंतरराष्ट्रीय संबंध
  • GS Paper III: अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, सुरक्षा
  • GS Paper IV: नैतिकता (Ethics), प्रामाणिकपणा, केस स्टडीज
  • Optional Paper I and II: उमेदवार स्वतः निवडतो – जसे Marathi Literature, Geography, Sociology, Anthropology इ.

UPSC Optional Subjects List :

UPSC Mains मध्ये उमेदवाराने एक Optional Subject निवडायचा असतो, ज्याचे दोन पेपर्स असतात: Paper I आणि Paper II, प्रत्येकी 250 गुणांचे, म्हणजे एकूण 500 गुण.

Literature Subjects

  1. Assamese
  2. Bengali
  3. Bodo
  4. Dogri
  5. Gujarati
  6. Hindi
  7. Kannada
  8. Kashmiri
  9. Konkani
  10. Maithili
  11. Malayalam
  12. Manipuri
  13. Marathi
  14. Nepali
  15. Oriya (Odia)
  16. Punjabi
  17. Sanskrit
  18. Santhali
  19. Sindhi
  20. Tamil
  21. Telugu
  22. Urdu
  23. English

Non-Literature Subjects

  1. Agriculture
  2. Animal Husbandry & Veterinary Science
  3. Anthropology
  4. Botany
  5. Chemistry
  6. Civil Engineering
  7. Commerce & Accountancy
  8. Economics
  9. Electrical Engineering
  10. Geography
  11. Geology
  12. History
  13. Law
  14. Management
  15. Mathematics
  16. Mechanical Engineering
  17. Medical Science
  18. Philosophy
  19. Physics
  20. Political Science & International Relations
  21. Psychology
  22. Public Administration
  23. Sociology
  24. Statistics
  25. Zoology

3. व्यक्तिमत्व चाचणी / मुलाखत (Personality Test / Interview)

घटकतपशील
गुण275 गुण
पद्धतUPSC मंडळासमोर थेट मुलाखत
उद्दिष्टव्यक्तिमत्व, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, ज्ञानाची खोली, दृष्टिकोन यांचे मूल्यमापन

अंतिम यादी व सेवा वाटप

  • मुख्य परीक्षा (1750 गुण) + मुलाखत (275 गुण) = एकूण 2025 गुण
  • या आधारे अंतिम यादी तयार केली जाते आणि Rank 1 पासून पुढे जात सर्वांना त्यांच्या Preference + Reservation + Rank नुसार सेवा मिळते.

Free Online Mock Tests and quizzes

UPSC तयारीचं मूल्यांकन करा मोफत मॉक टेस्ट्सच्या माध्यमातून

UPSC Mock Tests

For Latest Updates visit –

https://upsconline.nic.in

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on Threads (Opens in new window) Threads
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
  • Click to email a link to a friend (Opens in new window) Email

Categories

  • Arts and Culture
  • Education
  • Education in USA
  • English
  • Environment and Ecosystem
  • Geography
  • GS Paper 1
  • History
  • Jobs / Vacancy
  • MPSC
  • News
  • Polity
  • Scholarships
  • Society
  • Success Stories
  • UPSC

Latest Posts

  • India USA Business | ट्रम्पचा यू-टर्न आणि भारत–अमेरिका व्यापाराचा पेच
  • मुंबईत पावसाचा कहर: रेड अलर्ट जाहीर, जनजीवन विस्कळीत, शाळा-महाविद्यालयं बंद | हवामान अंदाज महाराष्ट्र
  • भारतीय हवामान आणि हवामानाचे प्रकार, मान्सून प्रणाली, ऋतू, पर्जन्यमानाचे वितरण – एक विश्लेषणात्मक अभ्यास | Indian Climate
  • IAS Officer Salary – पगार आणि भत्ते: ₹56,100 पासून ₹2.5 लाखांपर्यंतचा प्रवास!
  • भारताचा वैविध्यपूर्ण भूगोल : पर्वतरांगा, पठारे, मैदाने आणि किनारपट्टीचे प्रदेश | हिमालयाचे भूगोलातील महत्त्व (Importance of Himalaya in Geography)

Share us

Subscribe to our Newslater for latest updates

Feedback

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Please rate our website(required)

Warning
Warning
Warning.

Popular pages & posts

HomeHomeएप्रिल 30, 2025Sagar Pudale
Free Online UPSC Prelim Mock Test on Ancient History of IndiaFree Online UPSC Prelim Mock Test on Ancient History of Indiaजुलै 30, 2025Sagar Pudale
भारतीय इतिहास: UPSC, MPSC राज्यसेवा Combine साठी नोट्स, PYQ, Quiz - India history notes for UPSC pdfभारतीय इतिहास: UPSC, MPSC राज्यसेवा Combine साठी नोट्स, PYQ, Quiz - India history notes for UPSC pdfऑगस्ट 3, 2025Sagar Pudale
  • Privacy Policy – English
  • Privacy Policy – Marathi
  • Terms and Conditions
  • Disclaimer
  • Contact Us
  • About Us
  • About Editor / Author
  • Home

Follow Us

Facebook X Instagram Email Threads Telegram
  • Gallery
  • MPSC Log in
  • UPSC Log in
  • Staff Selection Log in
  • Railway Recruitment
  • IBPS Recruitment

© 2025 पाटी पेन्सिल - Pati Pencil

4,001 Total Visits

  • होम
  • बातम्या / चालू घडामोडी
  • नोकरी / करिअर
  • MPSC
  • UPSC
  • सराव परीक्षा
  • यशोगाथा
  • Archive
Search